तालुका अपंग जनता दल सामाजिक महासचिव पदी लक्ष्मण दुगाणे यांची नियुक्ती


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून . शेख अनिस तथा अपंग नेते यांच्या कुशल आशा नेतृत्वाखाली अपंग जनता सामाजिक संघटना यांचे संपूर्ण महाराष्ट्र भर दिव्यांगांच्या न्याय व हक्कासाठी उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्य सुरू आहे.
हो तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दस पुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज 5/4/2022 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
तालुका महासचिव पदी गजानन लक्ष्मण दुगाने यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांना नियुक्तीपत्र देताना
अपंग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा महासचिव प्रवीण रघुनाथ ढवळे यांनी ही नियुक्ती दिली आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती