घनसावंगी तालुका भाजयु मोर्चा च्या सरचिटणीसपदी राम खांडे
घनसावंगी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा पक्षाच्या तालुका सरचिटणीसपदी तालुक्यातील म चिचोली येथील पक्षाचे क्रियाशील व सक्रिय युवा कार्यकर्ते राम खांडे यांची निवड करण्यात आली . या निवडी बाबतचे पत्र माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शना खाली युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुजित जोगस यांनी निवड केली या प्रसंगि माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती सर्जेराव जाधव , यांनी शूभेच्छा दिल्या भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे , भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शिवराजभैया नारियलवाले , भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश तौर , भाजपा युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,भाजपा युवा मोर्चा चिटणीस रामेश्वर सोळंके , विनोद दळवी , रफिक उपस्थित होते खांडे यांनी निवडी योग्य ते न्याय मिळवून देऊ आसे आपले मत व्यक्त केले