सिध्दार्थ पानवाले,योगेश दुबाले यांचे पीएचडी पात्रता (पेट) परिक्षेत यश.
परतूर(प्रतिनिधी)
तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच पेट पात्रता परिक्षा डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातर्फे घेण्यात आली.शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्वपुर्ण पदवी पीएचडी मिळविण्यासाठी पेट ही पात्रता परिक्षा असते.
सिध्दार्थ रामचंद्र पानवाले(इंग्रजी) आणि योगेश यशवंतराव दुबाले(फिजिक्स,मटेरिअल सायन्स) या विषयांमधुन पेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया,मराठवाडा सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव कुणाल आकात,माजी प्राचार्य डॉ.भगवानराव दिरंगे, प्रा.मनवर,प्रा.बिडवे,एकनाथ कदम तसेच विद्यापिठातील डॉ.ह.नी.सोनकांबळे,डॉ विशाल शिरसाठ,डॉ.किशोरवाघ, ॲड.मस्के,ॲड.तथागत पाईकराव,ॲड.विष्णु ढोले,प्रा.संदीप धापसे