मुजमुले अँग्रो सर्व्हिसेसचे उदघाटन
..............
परतूर /प्रतिनिधी
परतूर शहरातील मुजमुले अँग्रो
सर्व्हिसेस & सोल्युशन चे शुक्रवारी ता.21 रोजी उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे व कृषि अधिकारी सखाराम पोळ याच्या हस्ते करण्यात आले यावेळी.मंडळ आधिकारी आकाश माने,
नगरसेवक जगन्नाथ बागल, सिदार्थ बंड,द.या.काटे,ऍड विशाल बागल,
शबीर ,सतीश चव्हाण,सुधाकर गिरी,राजेश पवार,मुकुंद खरात, रवी बागल,ओंकार माने,दिपक उबाळे,
योगेश बरीदे,अजय देसाई,सय्यद वाजेद ,मुन्ना चितोडा,आशिष गारकर , प्रमोद जईद,
सह परीसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते
चौकोट...
तरुण युवा पिढी ने नोकरी च्या मागे न लागता व्यवसायात उतरावे उत्पादन करून वेगळी ओळख निर्माण करावी,
रवींद्र ठाकरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक
चौकोट....
वाढती बेरोजगारी बघता तरुण वर्गाने जमेल तो व्यवसाय करून घराला हातभार लावावा.चांगलं उत्पादन घ्यावे.
योगेश बरीदे,पत्रकार