विविध सामाजीक उपक्रमांनी शरद पाटील यांचा वाढदिवस साजरा

तळणी (तळणी )येथील प्रसिद्ध युवा उद्योगी शरद पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळणी येथील मित्र परीवारानी विविध सामाजिक  उपक्रम राबवून साजरा केला यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराना सँनिटायझरचे व मास्क चे वाटप करण्यात आले तर विश्वनाथ विद्यालय येथील विद्यार्थ्याना वही पेन वाटप करण्यात आले तर गजानन महाराज मंदीर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले युवा उद्योजक शरद पाटील यांचा वाढदीवस दरवर्षी विविध सामाजीक व गरजूना मदत देऊन साजरा करण्यात येत असतो कोरोना महामारी मुळे गेले दोन वर्षामध्ये अनेक गरजूना धान्य किट वाटप करून आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेने हे उपक्रम तळणी येथे साजरे होतात यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष्य नितिन सरकटे शिवसेनेच ज्ञानेश्वर सरकटे भिमशक्तीचे गौतम सदावर्ते प्रहार चे रितेश चंदेल भगवान देशमुख केशव खंदांरे एस पी लोन्ढे राजेद्र सानप विष्णू वाघ अशोक राठोड बबन माने आदी सर्व मिञ मंडळी उपस्थीत होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड