माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदान येथे ओबीसी चा मोर्चा.
ओबीसी जन् मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानावर ती एक दिवस धडक आक्रोश आंदोलन करण्यात आले. विधिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्था मताने त्यांचं लक्ष वेधून सर्व निवडणुका सहा महिने पुढे दखल घेण्यात आली .ओबीसी डेटा 435 कोटी रुपये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, यांची ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याशी चर्चा करून सरकारकडे पाठवले.
ओबीसी जन् मोर्च्याच्या वेळी उपस्थित ओबीसी महिला प्रदेशाध्यक्ष प्रेमलता ताई साळी ओबीसी मोर्चाचे कार्य अध्यक्ष चंद्रकांत बावकर, माजी आमदार प्राध्यापक टी .पी .मुंडे ,जेडी तांडेल ,मच्छिंद्र भोसले, इत्यादी ओबीसी समाजाचे नेते व महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.