पारडगाव येथे मल्हार अक्वा वॉटर व अहिल्यादेवी सांसस्कृतिक सभागृहा चे उद्घाटन पालकमंत्री मा.ना.राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या हस्ते संपन्न

*पारडगाव तालुका घनसावंगी येथे   मल्हार अक्वा वॉटर व अहिल्यादेवी सांसस्कृतिक सभाग्रहाचे उद्घाटन  भव्य शुभारंभ मा. ना.श्री. राजेश भैय्या टोपे साहेब सार्वजनिक आरोग्य, व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते संपन्न
====================
परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे
घनसांवगि तालूक्यातील पारडगांव येथे अहील्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन व मल्हार अक्वा वॉटर फिल्टर चे उद्घाटन याप्रसंगी बोलताना आमदार राजेश भैय्या टोपे म्हणाले की पारडगाव येथे
गावालगत असणारे पांदण रस्ते, स्मशान भूमी , शादिखाना याची रंगरंगोटी करून ते काम भरीव करण्यात आलेलं आहे. तसेच आपण या ठिकाणी असलेले भैरवनाथाचे मंदिरला   आपण तीर्थक्षेत्रांमध्ये घेतलेले आहे पारगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे इथे मोठा जनावरांचा बाजार भरतो आणि त्यामुळे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना असणे गरजेचे होता आणि ते पशुवैद्यकीय दवाखाना तात्काळ या ठिकाणी होणार आहे. त्या अनुशेष मध्ये आहे.,त्याचे सुद्धा काम मार्गी लागेल काही विविध शासनाच्या योजना यामध्ये मातोश्री पांदण रस्त्याची योजना ठाकरे सरकारने आणलेली आहे ह्या योजनेचा सुद्धा फायदा अनेक लोकांनी घेतला पाहिजे प्रस्ताव तयार केला पाहिजे प्रस्तावाची अंमलबजावणी करून त्याचा पाठपुरावा करून ती कामे आणखीन कशी करता येईल या कडे लक्ष दिले पाहिजे
विकासाच्या दृष्टीकोनातून आपण बरेच  कामे आपण केलीत यामध्ये बोर रांजणी फाटा ते परतुर  हद्दी पर्यंत  राहिलेला रस्ता यासाठी अडीच कोटी रुपये दिले तोसुद्धा मंजूर रस्ता झालेला आहे. त्याचे सुद्धा टेंडर चे काम झाले आहे. येणाऱ्या मार्च बजेटमध्ये आंतरवाला वरून पांगरा कडे जाणारा रस्ता येतो तो रस्ता 270 कोटी रुपये खर्च करून आपण तो रस्ता मार्चच्या बजेटमध्ये घेत,आहोत. तसेच रांजणी ते राजाटाकळी रोड हा 237 कोटी रुपये खर्च करून तो सुध्दा रस्ता पूर्ण आपण करणार आहोत अशी सर्व मोठी कामे पूर्ण होतील. मागील काही काम आपण बघितलं की ग्रामपंचायत,कार्यालय पारगाव याचासुद्धा पण काम केलं ,पारगाव मध्ये येणारे अंतर्गत सिमेंट रस्ते केले, पारडगाव मध्ये असणाऱ्या भैरवनाथ यांना तीर्थक्षेत्रांमध्ये समावेश करून घेतला.,मागासवर्गीय बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार केलं, ख्रिश्चन समाज यांच्यासाठी व सुतार समाज यांच्यासाठी यांचाही भूमिपूजन केलं ही सर्व कामे आपण 15-25 च्या बजेटमध्ये केलीत असे,प्रतिपादन आमदार राजेश भैय्या टोपे यांनी केले
       यावेळी उपस्थित.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे ,कपिल  आकात राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष जालना ,माजी सभापती गणेश बोराडे ,शिवाजी भालेकर राष्ट्रवादी ओबीसी सेल उपाध्यक्ष जालना, प्रदीप कदम गट विकास अधिकारी घनसावंगी , कार्यकारी अभियंता जालना अमोल,देशमुख, सरपंच रांजणी बाबासाहेब वरखडे ,जगन्नाथ काकडे ,शिवाजी काकडे ,संभाजी देशमुख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी,बाबासाहेब ढेरे ,भगवान इंगळे ,रहीम शेख ,सचिन ढेरे, भालेकर, ज्ञानराज भालेकर,शिवाजी हाके ,सूर्यकांता कोल्हे पंचायत समिती सदस्य घन सावंगी,   तिडके सरपंच पानेवाडी, बाबुराव राठोड ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी, कृष्णा  सरपंच चापडगाव, चंद्र भूषण जयस्वाल सरपंच पारडगाव ,राष्ट्रवादी ज्येष्ठ,कार्यकर्ते इस्लाम पटेल ,वसीम कुरेशी ,नाज खान ,बालासाहेब ढेरे, सुमन सुतार, रामेश्वर डेरे, प्रकाश भावले ,शिवाजी मोगरे, फिलिप पास्टर, वसीम कुरेशी, अक्रोड तिडके सरपंच पानेवाडी, अर्जुन शिंदे सरपंच भेंडाळा,  एन. खरात , खडेकर सर , माजी नगरसेवक कदीर कुरेशी शहराध्यक्ष राष्ट्रवादी परतूर ,सचिन कैलासराव ढेरे  ,ज्ञानराज भालेकर, अंबादास वडे, दत्ता तायडे, संभाजी ताठे ,पत्रकार हनुमंत दवंडे ,विवेक ढोके ,महेश भालेकर, प्रकाश दिवटे,रुपवन भारस्कर, प्रेम गवळी शाखा अध्यक्ष ,केशव काळदाते,राजवीर भालेकर, सचिन ढेरे ,रितेश वैष्णव, जाकीर सय्यद ,भारत काळे, अंबादास ढेरे ,मधुकर बालासाहे, वसीम कुरेशी अशोक वाघमार, ,नाजिर कुरेशी,मंडपे पुंजाराम,मुंजा राम भालेकर,भालेकर विष्णू, भालेकर रामप्रसाद ,भालेकर प्रभाकर ,भालेकर तुकाराम, शेळके ,धर्मा पितळे ,राम सुतार, सुभाष सुतार, पप्पू माकोडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.