ब्राह्मण समाजाची अमोल मिटकरी यांच्या विरोधात परतूर पोलीस ठाण्यात तक्रार,मिटकरी ने फुकट चे ज्ञान पाजळू नये ब्राह्मण समाजाची संतप्त प्रतिक्रिया,ब्राह्मण समाजा विषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांना तात्काळ अटक करा

वीषेश प्रतिनिधी वीठ्ठल कूलकर्णि
ब्राह्मण समाजाच्या विषयी द्वेषपूर्ण भाष्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांना गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी परतूर येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे
परतूर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात ब्राह्मण समाजाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करतात समाजाचे तुष्टीकरण करून समाधान समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र रचणाऱ्या ब्राह्मण द्वेषी अमोल मिटकरी यांना लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नसून भारतीय घटने समोर सर्व जाती धर्म समान असतानाही विशिष्ट जातीच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या मिटकरी ना आमदार या घटनादत्त पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा अशीही मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे हिंदू धर्मातील प्रत्येक प्रथा चालीरीती परंपरा विषयी नियमितपणे गरळ ओकत सदैव प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर रेणुका दास पुराणिक, कमलाकर रोहिनकर, जगन्नाथ सोनखेड़कर, दत्ता जोशी, मुरलीधर देशमुख गोविंद सातोनकर,नंदू कुलकर्णी किशोर कद्रे,अनिल मसलकर, प्रशांत मसलकर,दत्तप्रसाद पुराणिक,अँड.प्रदीप राखे,अँड.अमोलमसलकर, प्रा. श्याम जावळेकर,संतोष बोर्डे, विश्वंभर रोहीणकर,श्याम डंख, सखाराम कुलकर्णी, तुळशीराम निकाळजे,अनिल देशपांडे,योगेश गुरु खांडवीकर,प्रा. रवि चांदजकर, हरीभाऊ कुलकर्णी, विट्ठल कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे,भुषणडोंगरे, श्यामसुंदर चित्तौड़ा,राजेभाऊ जोशी, समीर राखे, संजय आठवे, अनिल कुलकर्णी,अनिल पारीख,, प्रमोद गुरु जोशी, रवि देशपांडे,योगेश गुरु जोशी, सुरेश गुरु जोशी, भानुदास विश्रुप, हेमंत देशपांडे, सावता काळे,अश्विन दायमा, श्याम ओझा, संतिश काका देशपांडे,पराग कुरूंदकर योगेश जोशीआदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.