महा आरोग्य शिबीर ग्रामीण रुग्णालय परतूर येथे संपन्न ...


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
  दिनांक 30/4/2022 रोजी वार शनिवार महा आरोग्य शिबीर ग्रा. रु .परतूर येथे आयोजित करण्यात आले . मा. बबनराव लोणीकर साहेब माजी मंत्री तथा विद्यमान आमदार परतुर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करणार आले, 
 माधवराव मामा कदम (शिवसेना जिल्हा उपप्रमुख),उपविभागीय अधिकारी  भाऊसाहेब जाधव, तहसीलदार श्रीमती. रूपा चित्रक, सामाजिक कार्यकर्ता दया काटे,
भगवानराव मोरे,संपत टकले, शत्रूघन कणसे, सुनील शिवनगिरीकर, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, मधुकर पाईकराव, दत्ता सुरुम, अशोक आघाव, गणेश पवार, रामप्रसाद थोरात, नरेश कांबळे.
महाआरोग्य शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर- एम डी मेडिसिन डॉ. प्रमोद आकात, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत अंभुरे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. सुनील दामनवाड, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संध्या मांटे, अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. कऱ्हाडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशालसिंग ठाकूर, प्रा आ केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक श्री तळेकर, व तसेच श्री तारे, श्री प्रधान, श्री पांढरपोटे, तसेच CSC जिल्हा व्यवस्थापक - श्री तुकाराम लोदवाल . श्री संतोष पवार व श्री राजू डुकरे व CSC, VLE श्री. सचिन अंभुरे व टीम ने शिवीरात हेल्थ आय डी व आयुष्यमान भारत कार्ड काढण्यास मदत केली. ,श्री शिंदे, श्री जाधव व तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका तसेच सर्व DEO उपस्थित होते.
शिबिरामध्ये 1026 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी डिजिटल हेल्थ id - 350, आयुष्यमान भारत कार्ड - 52 काढण्यात आले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात