येनोरा येथे पर्यावरण दिनानिमित्त बांबू लागवड
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील मौजे येनोरा येथे पर्यावरण दिनानिमित्त बांबू वृक्ष लागवडी करण्यात आली. व तसेच गावातील सर्व शेतकऱ्यांना बांबू वृक्ष लागवड विषयी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले
.नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीचे अध्यक्ष सरपंच विष्णू गायकवाड व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी परतुर जी.एम सोनकांबळे . तालुका कृषीअधिकारी परतुर एस. एन. पवळ साहेब. मंडळ कृषी अधिकारी परतुर माने साहेब मंडळ कृषी अधिकारी आष्टी सांगवे. कृषी सुपर कांबळे साहेब. व कृषी सहाय्यक इंजेवाड. प्रगतशील शेतकरी नितीन जोगदंड .गीताराम भुंबर सुरेश भुंबर .अर्जुन दवंडे .नारायण गायकवाड. संदीप गायकवाड .पांडुरंग भुंबर. कैलास साळवे. कृषी सहाय्यक विजापूरे. इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...