शेवगा येथील सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णूपंत धुमाळ यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शेवगा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णुपंत सुंदरराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपील आकात यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालुन स्वागत केले.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य प्रभाकरराव धुमाळ,पांडुरंग धुमाळ,गुलाब नाथभजन, विठ्ठलराव धुमाळ,सरपंच कैलास नाथभजन,गुलाबराव धुमाळ,सुनिल धुमाळ, पाराजी धुमाळ,राजेभाऊ धुमाळ,विक्रम धुमाळ, विकास प्रधान दत्ताराव धुमाळ,सखाराम वरकड,गजानन धुमाळ,महेश धुमाळ ,विष्णु मुजमुले आदींच्या यावेळी उपस्थिती होती.