देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था येथे डाॅ.संजय पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण
*
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा परतूर येथे स्वांतञ्य दिवसाच्या 75 व्या अमृत मोहत्सव शुभप्रसंगी डॉक्टर संजय पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री द.या. काटे स्थानिक सल्लागार श्री भगवानराव मोरे, डॉक्टर कल्याण बोणगे ,श्री किशन अग्रवाल ,श्री गोविंद मोर ,शाखा व्यवस्थापक शशांक वाळिंबे सर्व कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते.