परतूर येथे खासदार फंडातून वार्ड क्रमांक 10 मध्ये गणपती मंदिराच्या सभा मंडपाचे उद्घाटन संपन्न
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. बंडू ( संजय ) जाधव यांच्या खासदार फंडातून शिवसेना युवा नेते महेश नळगे यांच्या प्रयत्नाने परतुर येथील वार्ड क्रंमाक १० मधील गवळी गल्ली गणपती मंदिराच्या सभामंडपाचे उद्धघाटन शिवसेनेचे जेष्ठ नेते रामेश्वर नळगे व शिवसेना चे उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाप्रमुख अशोकराव आघाव , शहरप्रमुख श्री .दत्ता पाटील सुरूंग पत्रकार राजू भारूका ,युवा शहर प्रमुख राहुल कदम, विकास खरात , वार्डातील जेष्ठ नागरिक किसन ऐकिलवाले ,प्रकाश माने, व तरुण मित्र मंडळी दत्ता ऐकीलवाले, राजाराम ऐकिलवाले, सुनिल अंभुरे, आशोक काळे, तुकाराम घाडगे ,गोपाल माने, रामेश्वर जगताप, शाम ऐकिलवाले, डिगाबर ऐकिलवाले ,गोविंद माने, मधुकर ऐकिलवाले, शंकर गायकवाड ,नारायण गायकवाड, सोमनाथ घाडगे ,सुरेश माने, महादेव ऐकिलवाले, जनक जाधव ,अमोल ऐकिलवाले, गोपीनाथ जगताप ,लक्ष्मण माने, कैलास काळे ,विनोद जाधव, दीपक ऐकिलवाले ,दगडू घोडे, अशोक घाडगे, रामजी ऐकिलवाले ,कृष्णा गायकवाड, नारायण जगताप ,ज्ञानेश्वर घाडगे, सागर शेलार ,लल्ला अंभोरे, गणेश ऐकिलवाले, वैजनाथ गायकवाड ,अमोल काळे, विजय शेळके ,व जगातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.