शेतकर्यानी ई पीक पाहणीची नोद करावी मंठा तहसीलदार वाघमारे यांचे आव्हाहन


तळणी प्रतीनीधी रवी पाटील
      सपूर्ण मंठा तालूक्यासह तळणी मंडळात होणाऱ्या सततच्या पावसाने होणारे नुकसान व पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करण्याचे आव्हाहन मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे यानी शेतकर्याना केले आहे ई पीक पाहणी साठी अँप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून कुठल्याही परीस्थीतीत शेतकर्यानी ई पीक पाहणी करून घ्यावी असे आव्हाहन केले असले तरी अनेक शेतकर्याकडे पीक पाहणी मोबाईल नाहीत शेतकर्याना नोद कशा प्रकारे करावी याची माहीती नाही तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक याच्या कडे गावे वाटून दीली तरी तळणी परीसरात ई पीक पाहणी साठी ना मार्गदर्शन केले ना कृठली जनजागृती केली तळणी सज्जाचे तलाठी यानी मागील काही दिवसात सोशल मिडीयावर माहीती देऊन ई पीक पाहणी साठी येणार असे सागीतले खरे प्रत्यक्ष्य ते पाहणी करण्या साठी आलेच नसल्याचे शेतकरी भगीरथसिग चंदेल 
यानी सांगितले तसेच स्थानिक तळणीसह परिसरातील असंख्य शेतकरी ई पीक नोदणी पासून वंचित आहे ई पिक नोदणी केल्याशिवाय पिक विमा व शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे ई पीक नोंदणी च्या प्रारभी अँप मध्ये असलेल्या असख्य अडचणी चा सामना शेतकर्याना करावा लागला तर तलाठी मंडळ अधिकारी व कृषी अधिकारी याच्या ऊदासीन धोरणामुळे असंख्य शेतकर्याच्या नोदण्या रखडल्यामुळेच तहसीलदार स्व:त या पिक पाहणी साठी आग्रह धरत आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार