परतूर शहरात लेजंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ ,मा.नगराध्यक्ष संदीप बाहेकर यांच्या हस्ते झाले उदघाटन

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
        परतूर येथे लेजंड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे नेते माजी उपनगराध्यक्ष संदीप बाहेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर संयोजक कृष्णा आरगडे नगरसेवक प्रवीण सतोनकर नगरसेवक प्रकाश चव्हाण संतोष हिवाळे यांची उपस्थिती होती
लिजेंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं परतुर शहरांमध्ये अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आयोजन होत असून या माध्यमातून 35 वर्षाच्या वरील खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेट विश्वामध्ये आपले हात आजमावण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शहरातील जुन्या जाणत्या क्रिकेट खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण असून या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडू कडून मार्गदर्शन होणार आहे क्रिकेटचे धडे गिरवताना तात्कालीन क्रीडापटूंनी परतु सारख्या छोट्या शहरातून झेप घेत थेट रणजी नीट पर्यंत धाव घेतलेली आहेत यापेक्षाही पुढची धाव घेण्यासाठी किंवा पल्ला गाठण्यासाठी युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या लिजेंड क्रिकेट स्पर्धेचा उपयोग होणार असल्याची भावना यावेळी बाहेकर यांनी व्यक्त केली
सदरील स्पर्धेमध्ये शहरातील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवत पुन्हा एकदा आपल्यातील कसब आजमावण्याचे काम केले आहे या स्पर्धेमध्ये 35 वर्षांवरील अनेक संघांनी सहभाग घेतला असल्याची संयोजक कृष्णा अरगडे यांनी सांगितले
सदरील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचेही प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंडियन ग्रुप चे अध्यक्ष मंगेश वाघमारे बाळू सोणवने सचिन मुपडे उध्दव वाघमारे सुरेश राऊत संतोष सुरुंग प्रमोद राठोड गजानन आभुरे दादा हिवाळे बापू भुतेकर व ईडियन ग्रुप चे सवॅ सदस्य होते

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले