पिडीत कुटुंबाला आधार कडून आर्थिक मदतीचा "आधार"


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
अचानक कोसळलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे वरफळ येथील नामदेव खंडागळे यांच्या घराची मध्ये रात्री पतझड होऊन भिंती कोसळल्या होत्या यात घरातील एका चिमुकल्या सह अन्य सदस्य सुद्धा जखमी झाले होते
तालुका गटसमनव्यक श्री कल्याण बागल यांनी घटनेची माहिती आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम वाडेकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी प्रतिसाद देत 
१००००/-रुपयाचा धनादेश आधावडचे पदाधिकारी यांनी पीडित कुटुंबाच्या वरफळ येथील घरी जाऊन सुपूर्द केला यावेळी तालुका गट समनव्यक कल्याण बागल,सचिन चव्हाण,गावचे सरपंच नदीम पटेल,सनी गायकवाड, जावेद पठाण,दत्ता डोईजड,बाबासाहेब थोरात,यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत