कपिल आकात यांनी सिनेट साठी बजावले मतदानचे हक्क
परतूर प्रतीनधी कैलाश चव्हाण
डॉ. बानासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या नुकत्याच सीनेट सदस्य निवडीसाठी मतदान दि 26/11/2022 रोजी होत आहे या निवडणूकीत एकूण दहा सदस्य निवडून द्यायचे असून ओपन (खुला) प्रवर्गाता 5 सदस्य तर रिझरवेसन (आरक्षण) मधून 5 असे दोन्ही मिळून दहा सदस्या करीता पंसती क्रमाकाने मतदान करावे लागाते
परतूर येथे ला.बा .शास्त्री वरीष्ठ महावीद्यालय येथे मतदान केंद्र असून या केंद्रावर रा कॉ. चे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला