परतूर उपविभागात कृषी पंप् वीज बिल वसुली मोहिमेस प्रतिसाद.

  परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
येथील महावितरण कंपनीच्या वतीने कृषी पंपाची वीज बिल वसुली मोहीम सुरु असून ग्राहक बिले भरून सहकार्य करत आहेत, परतूर उपविभागात एकूण 11600 कृषी पंप वीज ग्रहाक असून, 150 कोटीं रुपये थकबाकी आहे. या मोहिमे मध्ये 700 डिपींचा वीज पुरवठा खंडीत केला असून , आता पर्यंत 350 ग्रहकांनी बिले भरले असून् , 50 डिपीचा वीज पूर्वठा सुरु करण्यात आला आहे.
 उपविभागा मधील सर्वच घरगुती, वाणिज्य , आयदयोगिक , व कृषी पंप विज ग्राहकांनी थकबाकी बिल भरून महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश बेंडाळे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत