भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम घनसावंगी दौऱ्यावर
जालना प्रतिनिधी समाधान खरात
आज दिनांक 5 रोजी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बामसेफ चे सर्वेसर्वा वामन जी मेश्राम हे तालुका घनसावंगी येथे दौऱ्यावर असताना विद्रोही BMC विचारमंच चे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती उपसभापती बन्सीधर शेळके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता विद्रोही बीएमसी विचार मंच घनसावंगी च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी अनिरुद्ध शिंदे, राजेंद्र तांगडे, संदीप कंटुले, मनोज गाडे, शिवाजी कांबळे, सय्यद इसाक, बाबासाहेब गायकवाड, मतीन शेख, सुशांत साबळे व तालुक्यातील विद्रोही बीएमसी विचार मंच चे कार्यकर्ते उपस्थित होते