शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

   परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    दी.22 रोजी शहरातील गायत्री मंदिर येथे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला       
     सर्वप्रथम भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर गायत्री माता यांच्या आरतीने सुरुवात करण्यात आली गायत्री माता यांच्या आरती नंतर भगवान परशुराम यांची आरती घेण्यात आली या आरतीनंतर समाजातील संस्कृत मध्ये पीएचडी प्रदान केलेले डा.प्रतीक प्रमोद जोशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे वडील प्रमोद जोशी यांचाही सत्कार करण्यात आला
    नंतर प्रसाद स्वरूपात अल्पोपहार व थंड पेय देण्यात आले
     या वेळी श्याम खंडेलवाल मुरली देशमुख राधेश्याम दायमा सतीश देशपांडे बालाप्रसाद ओझा प्राध्यापक प्रमोद टेकाळे रतन दायमा सुरेश जोशी डॉक्टर नंद राजेश खंडेलवाल विठ्ठल कुलकर्णी नंदकुमार कुलकर्णी योगेश खंडेलवाल दुर्गेश पोतदार श्यामसुंदर चितोडा राम देशपांडे अश्विन दायमा शिवा जोशी अविनाश कुलकर्णी सुनील पारिक शाम डंख नटवर खंडेलवाल किशोर व्यास मेहता महाराज जुगल दायमा मनोज कुलकर्णी लखन जोशी शुभम खंडेलवाल राजेश दायमा शंकर दरगड सखाराम कुलकर्णी श्याम जवळेकर पंकज मेहता नितिन जोशी 
  यांच्यासह माता भगीनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले