सिंगोना येथे आनंदाचा शिधा वाटप
परतुर प्रतिनिधी कैलास चव्हाण
तालुक्यातील सींगोना या गावात केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधावाटप आज वाटप करण्यात आला आहे
केंद्र सरकार व राज्य सरकारने गुढीपाडवा व 14 एप्रिल या दिवशी आनंदाचा सुविधा गोरगरिबांना मिळावा म्हणून राशन दुकानात मार्फत हा शिधा देण्यात येत आहे सिंगोना येथील रास्त दुकानदार मार्फत आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला या प्रसंगी
किसनराव सोनपसारे गणेश सोळंके माजी उपसरपंच सूर्यभान कदम विष्णू सोळंके तानाजी सोळंके रवी सोनपासारे नामदेव सोळंके संजय अंभूरे रामराव मुळे आधी शिधा वाटप करताना दिसत असून गाव गावातील गावकरी या सेवेचा लाभ घेताना दिसत आहे