परतूर येथ छत्रपती संभाजी महाराज यांची जंयती उत्साहात साजरी
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर येथे मराठा क्रांती भवन मधे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती सभाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीमेच पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला
या प्रसंगी अदर्श शिक्षक दिलीप मगर,उपप्राचार्य,संभाजीराव तीडके,विनायक भीसे,विष्णू शिंदे, उद्धव बोनगे,केशव वरकुले, प्रा. पांडूरंग बरकुले,अंभोरे, सचिन खरात, डाके यांच्या सह मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराज प्रमी उपस्थीत होते