हस्तिनापूर गणेश मंडळची कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी, उपाध्यक्षपदी कृष्णा सुरसुरवाले तर सचिव पदी गणेश देवक
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर : येथील हस्तिनापूर गणेश मंडळची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी तसेच उपाध्यक्षपदी कृष्णा सुरसुरवाले तर सचिव पदी गणेश देवक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव अति उत्सवात साजरा करण्यात येणार आहे.
परतूर येथील हस्तिनापूर गणेशोत्सव अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. यावेळी पुढील कार्यकारणी - सहसचिव - गणेश सुरसुरवाले, कोषाध्यक्षपदी - शुभम सांगुळे, कार्याध्यक्षपदी - सत्यम ओझा, तर सदस्यपदी - सागर झंवर, सचिन नंदीकोल्हे, प्रफुल पवार, श्रीराम मुंदडा, आराध्य ओझा, भारत जोशी, कृष्णा मारोठे, अशोक राजपरोहित, आदित्य अंभुरे, अनमोल अग्रवाल, कपिल मारोठे, ऋषिकेश केशरखाने, सल्लागार पदी - प्रदीप लढा, जगदीश झंवर, राजू आण्णा सुरसुरवाले, प्रवीण मारोठे, शाम ओझा, रोहित अग्रवाल, मनोहर कुंटुर, राधेश्याम तापडिया, सागर काजळे, सुदर्शन पांगारकर, भारत सवणे, गोविंद बजाज, संजय मोर, गजानन चोरघडे, विकास अग्रवाल ( बबलू), प्रवीण कुलकर्णी, विकास पवार, अक्षय ओझा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.