लहू क्रांती संघर्ष सेना ची जालना येथे( सोमवारीआढावा बैठक)


जालना (प्रतिनिधी)
   जालना जिल्ह्यातील सर्व मातंग समाज बांधवांना कळविण्यात येते की दिनांक 9/10/ 2023 सोमवार रोजी ठिक 12-40 मि. लहू क्रांती संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राजू जी कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह जालना येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला संघटनेचे सचिव किशोरजी गवारे उपाध्यक्ष संजय चौरे कार्याध्यक्ष बाबासाहेब कांबळे संघटक अशोक तुरूकझाडे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊ रोकडे मराठवाडा अध्यक्ष मोहन कांबळे मराठवाडा सचिव शेषराव घोडे,मराठवाडा सल्लागार विष्णू आबा गायकवाड परभणी युवक जिल्हाध्यक्ष महादेव लोंढे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाचगे जालना जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल नाटकर जालना युवक जिल्हाध्यक्ष सुनील थोरात जिल्हा सचिव संतोष पारखे जिल्हा उपाध्यक्ष विलास थोरात जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र काकडे काकफळे आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी जालना जिल्ह्यातील तमाम मातंग समाज बांधवांनी या सामाजिक बैठकीला आपल्या मातंग समाजाचे प्रश्न घेऊन उपस्थित राहावे या कार्यक्रमाचे आयोजन लहू क्रांती संघर्ष सेना कोर कमिटी जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ निकाळजे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी