शेषराव धुमाळ यांचे निधन
परतूर(प्रतीनीधी)कैलाश चव्हाण
शेषराव मारोतराव धुमाळ हे परतूर येथील रेणूका नगर पारडगाव रोड येथील रहीवासी असून वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा अजाराने त्यांचे दि.12 डींसेबर मंगळवारी रात्री 11.30 च्या दरम्यान निधन झाले त्यांचा अत्यंवीधी दि. 13 रोजी परतूर येथील स्मशान भुमीत सकाळी11.00 वा.करण्यात आले त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी, चार मुल,सुना, नांतवड आसा मोठा परीवार आहे
ते एमरासबी चे निवृत कर्मचारी असून वारकरी संप्रदायचे होते त्यांच्या अत्यंवीधी मोठा गोतावळा,समाज बांधव उपस्थीत होता