बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थ्यांचे धनगर समाज संघटनाच्या वतीने सत्कार
बीड प्रतिनिधी
(बीड) धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्यावतीने आज बीड येथे तलाठी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनसळे यांनी धनगर समाजातील तलाठी पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्काराचे बीड येथे आयोजन केले होते.यावेळी नारायणजी भोंडवे जिल्हाध्यक्ष बीड, अमोलजी भोंडवे तालुकाध्यक्ष पाटोदा.सूर्यकांत कोकाटे, विठ्ठल कोकाटे, सुदर्शन दादा भोंडवे,प्रा.देवकते सर,कैलास जी पांढरे, दिगंबर जी चादर,परशुराम सापणकर,माऊली गुरव,गोकुळ कंठाळे,शिशिर ढाकणे,गणेश नाटकर,सुखदेव खंडागळे,योगेश घोडके,कोकाटे ,भोंडवे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment