धनगर एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र पदरात पाडून घेण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे-प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)(बीड प्रतिनिधी) 
   धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज हा वेळोवेळी आंदोलन रस्ता रोको उपोषण करत आहे या अनुषंगाने धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने लवकर करून धनगर समाजाच्या लेकरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा यासाठी बीड जिल्ह्यामधील वाडी वस्ती गावोगावी धनगर समाजाच्या घोंगडी बैठका प्रकाश  सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात बैठका होत आहेत. गेले अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगर समाज एसटी आरक्षणासाठी वेळोवेळी झगडत आहे परंतु या धनगर एसटी आरक्षणाची आतापर्यंत मागणी पूर्ण झाली नाही वाडी वस्ती तांडा खेडोपाड्यातील गाव गड्यातील युवकांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन धनगर एसटी आरक्षणाचा लढा हा महाराष्ट्रभर पेटून धनगर एसटी आरक्षणाचा धागा झाला पाहिजे जेणेकरून आपले युवक आरक्षण एसटी आरक्षण नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत जर आपल्याला या शासनाने एसटीचे आरक्षण अंमलबजावणी जर केली तर आपले हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी होतील यासाठी समाज बांधवांनी तुमचे गट तट बाजूला ठेवून या धनगर एसटी आरक्षण लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे असे धनगर समाजाचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनसळे यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले
हीच वेळ आहे आपल्या मुलामुलींच्या भविष्याची, हीच वेळ आहे आपल्याला धनगर एसटी आरक्षण पदरात पाडून घेण्याची, हीच वेळ आहे एसटीचे दाखले हातात घेण्याची यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील धनगर एसटी आरक्षणाची दखल घेऊन धनगर समाजाच्या मागणीला न्याय द्यावा.
  पाटोदा तालुक्यातील उखंडा, लिंबादेवी, भोंडवे वस्ती, पंचक्रोशीतील रोहतवाडी बेदरवाडी, वरझडी, निरगुडी धस पिंपळगाव, घुमरा पारगाव, पाचेगाव, दासखेड, या ठिकाणचे समाज बांधव हे देखील या घोंगडी बैठकीमध्ये सहभागी झाले होते .
यावेळी प्रकाश  सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र),दत्तात्रय किवणे सरपंच,
 श्याम गाडेकर धनगर समाज संघटना युवक जिल्हा उपाध्यक्ष ,गोविंद गोचाडे व्याख्याते , रामहरी सोनसळे,देवकते मधुकर,अरुण काकडे तालुका अध्यक्ष पाटोदा,नारायण महानोर सरपंच ,संजय भोंडवे कोषाध्यक्ष पाटोदा,विठ्ठल कोकाटे,पांडुरंग तागड सरपंच ,सयाजी लोकरे युवा नेते, राजेंद्र काकडे सरपंच,सूर्यकांत कोकाटे ,पत्रकार शरद शेजुळ , शिवाजी डफाळ माजी सरपंच,रवी माने ग्रामपंचायत सदस्य ,प्रतापगिरे ग्रामपंचायत सदस्य ,रामदास तागड ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ कुडवान, शिवलिंग प्रभाळे ,किसन गोदाजी सदर ग्रामपंचायत सदस्य,
हनुमान राहिंज,विजय काशीद, मल्हारी बंडगर, परशुराम सापणकर राजेंद्र काशीद ,राजेंद्र महानोर ,माऊली सोनसळे, सोनाजी किवणे ,युवराज मखर, डॉ.खिलारे साहेब ,श्रीनिवास सदगर,अभिषेक राहिंज,अभिषेक पोकळे,कुष्णा हजारे,बाळासाहेब हजारे,शुभम लांडे,सुरज भावले, खंडागळे ,मंगेश ठोसर,किंचक लोखंडे, आकाश चव्हाण, बाबुराव भोंडवे, रामनाथ डोळस,सतिष साबळे, संदिप शिंदे,विलास चव्हाण,बाळु लोखंडे अमोल भोंडवे तालुका अध्यक्ष धनगर समाज संघटना पाटोदा,
केशव भोंडवे उपसरपंच ,सुरेश वादगे ग्रामपंचायत सदस्य ,महादेव भोंडवे ,अनिल भोंडवे, अनु तात्या भोंडवे, सदाशिव भोंडवे ,उमाजी भोंडवे ,बप्पा वादगे ,डॉक्टर खिल्लारे ,अरुण भोंडवे ,ओमकार काळे ,धेंडूळे महाराज, माणिक दादा भोंडवे ,रोहन भोंडवे ,भीमराव भोंडवे ,रितेश कोकाटे, उत्तम वादगे ,विजय कुडके ,किशोर भोंडवे,किरण भोंडवे, केशव सोनसळे,वडगे सूर्यकांत,सारंग दादा भोंडवे,ललिता भोंडवे ,साखरबाई भोंडवे ,बायनाबाई भोंडवे, आशाबाई वादगे ,रत्नमाला भोंडवे, सुषमा भोंडवे,विश्वजीत भोंडवे, रिधान भोंडवे ,वैभव वादगे ,गणेश भोंडवे,
 भोंडवे वस्ती, पिठ्ठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले