रविराज अशोक थाबडे यांनी MOM परीक्षेत जालना जिल्ह्यात् प्रथम क्रमांक
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
रविराज अशोक थाबडे यांनी MOM परीक्षेत जालना जिल्ह्यात् प्रथम क्रमांक मिळविला बदल त्यांचे सर्व सतरातून अभिनंदन होत आहे   नूकत्याच झालेल्या MOM  परीक्षेत  जालना जिल्हातून अनेक विद्यार्थी बसले होते त्यामधे रवीराज आशोक थाबडे याचा जिल्हातून प्रथम क्रमांक आला 
    या यशा बद्ल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर , युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर , बालाप्रसाद आकात,विलास आकात, भगवान आर्डे,रोहन अकात आदीने अभिनंदन केले
एका कार्यक्रमात त्याचे  स्वागत करताना मा श्री संतोषजी बन सर (एज्युकेशनल ट्रेनर,छ.सभाजीनगर.सौ दुर्गा अर्जुन आकत संचालिका _गजानन कोचिंग क्लासेस,Ms_CiT ट्रेनिंग सेंटर,सतोना व अर्जुन आकत सर .
 भावना पाटील मॅम, संतोष घरडे सर, गायकवाड सर केले
  या निवडीत त्याला मान चिन्ह , पाच हजार रुपये चे रोबोटिक किट बक्षीस देण्यात आले
Comments
Post a Comment