राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती


परतूर प्रतीनिधी(कैलाश चव्हाण)
परतूर येथील सुप्रसिध्द बाल रोगतज्ञ डॉ. स्वप्नील बी. मंत्री ह्यांची राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या संबंधीचे शासन पत्र 14 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आले.
ही नियुक्ती केल्याबद्दल डॉ. मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ अजित गोपछडे, आ. बबनराव लोणीकर, राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे, ऍड विजय काबरा व सर्वांचे आभार मानले.
      या नियुक्ती बद्दल डॉ. स्वप्नील मंत्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....