दहावीच्या सीबीएसई परीक्षेत अनुप्रिया ज्ञानेश्वर बिनगे ९५.४०टक्के गुण घेऊन प्रथम
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
इयत्ता दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल दिनांक १३मे रोजी जाहीर करण्यात आला होता.या मधे जालना जिल्ह्यातील परतूर तालुुका आंबा येथे नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेली विध्यार्थीनी अनुप्रिया ज्ञानेश्वर बिनगे हीने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल सर्व स्तरारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.