अष्टपैल्लू खेळाडू प्रदीप प्रभाकराव गुंजोंटीकर यांचे निधन
परतूर /प्रतिनिधी संतोष शर्मा
येथील रेणुका नगर पारडगाव रोड येथील राहवाशी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गुंजोटीकर (वाघमारे ) यांचे लहान बंधू अष्टपैल्लू खेळाडू प्रदीप गुंजोटीकर (वाघमारे ) यांचे वयाच्या 43 वर्षी अल्पअजाराने 4 आगष्ट रोजी दुःखद निधन झाले. तालुक्यात क्रिकेट खेळातले नावाजललेले खेळाडू म्हणून त्यांचा परिचय होता.
दरम्यान येथील बौद्ध धामात त्यांच्यावर अत्यंस्वस्कार करण्यात आले. यावेळी शहरांतील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, खेळाडू व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्तिती होती.