मौलाना आझाद कॉलनी परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्याकडे मागणी
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनी परिसरात रस्ते नाली लाईट पिण्याचे पाणी इत्यादी नागरिक सुरुवात उपलब्ध करून देण्यासाठी या भागातील नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांची नुकतीच भेट घेतली
याबाबत या भागातील अनेक समस्या निर्माण झाल्यापासून त्या सोडवण्यासाठी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे या निवेदनावर शेख मजैद, शेख इर्शाद, शेख रॉयल, शेख रेहान, साजिद कुरेशी, शेख बिलाल, साद काजी, इरफान कादरी, शेख आवेज, शेख परवेज, शेख मोमीन, शेख अख्तर, शेख फरान, शेख इरफान, शेख आकेफ इत्यादी नागरिकांनी स्वाक्षरी देऊन निवेदन दिले