जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघ्रुळवाडी येथे स्वंय शासन दिन साजरा


जालना प्रतीनिधी समाधान खरात
दिनांक 5 सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघ्रुळवाडी येथे शिक्षक कार्यक्रम दिन साजरा करण्यात आला
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी शाळेत स्वंय शासन दिन साजरा केला,
कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच कडुबाराव इंदलकर, ग्राम.पं तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सिताराम मोरे, ग्राम. पं. तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सोनाजी इंदलकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सखाराम कदम, माजी उपसरपंच राजेश इंदलकर, विठ्ठलराव इंदलकर, सर्व विद्यार्थी, शिक्षिका श्रीमती. खंदारे मॅडम व, मुख्याध्यापक  डी. बी. घुमरे उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड