अंबड येथील पो.हे.कॉ. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
जालना प्रतीनिधी समाधान खरात
अंबड येथील पोलीस स्टेशन मधे कार्यरत असलेले पो.हे.कॉ.प्रताप रेवजी चव्हाण यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले
या बबात सवीस्तर वृत असे की तक्रारदार याचे अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता या गुन्हयात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी पोलीस ठाणे अंबड ता. अंबड जी.जालना येथे कार्यरत असलेले पो.हे.कॉ. प्रताप रेवाजी चव्हाण यांनी तक्रारदारास १२००० रू लाच मागीतली परंतू तक्रारदार याची लाच देण्याची इच्छा नव्हती त्याने लाचलुचपत कार्यालयासी संपर्क साधून तत्कार दिली त्या तत्कारची दखल घेत सापळा रचून पंचासमक्ष १२००० रू ची लाच स्वीकारताना पो.हे.कॉ. प्रताप रेवाजी चव्हाण यांना रंगेहाथ पकडले
सदरी कामगीरी ॲटी करप्शन पोलीस आधीक्षक छ.संभाजी नगर संदिप आटोळे ,ॲटी करप्शन अप्पर पोलीस आधीक्षक छ.संभाजी नगर मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शना खाली ॲटी करप्शन पोलीस उपआधीक्षक जालना बी.एस.जाधवर पोलीस अंमलदार गजानन घायवट,गणेश चेके,गणेश बुजाडे,शिवलिंगखुळे, विठ्ठल कापसे,शिवाजी जमदड,ज्ञानदेव झुंबड,संदीप लहाने,गजानन खरात, अतीश तीडके ,जावेद शेख,गजानन कांबळे,भालचंद्र बीनोरकर यांनी पार पाडली