नवनाथ आढे (नायक) याची /लमाण तांडा समृद्ध योजनेच्या समीतीवर नियुक्ती
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
महाराष्ट्र ग्राम विकास विभाग शासन निर्णय संत सेवालाल महराज बंजार लमाण तांडा समृद्ध योजनेच्या अशासकीय सदस्य पदी नवनाथ शेषराव आढे यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे
या समीतीच्या माध्यमाततून बंजारा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सोबतच सामाजाची सेवा करण्याची संधी मला शासनाने दिली आसल्याचे नवनाथ आढे यांनी सा. चकमक सी बोललताना सांगीतले
ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र.तांडा सुधार २०१९/प्र.क्र./अस्था ५ दि.२३/०२/२०२४ अन्वेय संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजना अंमलबजावनी बाबत ,लमाण तांडा वस्ती घोषीत ,गावठाण जाहीर करणे तांड्याला महसूली गाव घोषीत करण्याची कार्यवाही करणे ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इ.व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधीकरी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समीती गठीत करण्यात आलेली आहे
यासंदर्भा ग्रामपंचायतीकडून कामाच्या स्वरूपाचे प्राधान्य क्रमाक देऊन जी नीकडीची कामे आहेत त्या संदर्भात मुख्यकार्यकरी आधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समीती मधे /लमाण समाजाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे या ह्या विचाराची बाब लक्षात घेऊत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सदरील समीती /लमाण समाजाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ह्या बाबीया विचार करून तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समीती मधे /लमाण समाजाचे अशासकीय सदस्याची ३ वर्षाकरीता नेमणूक करण्याची बाब शासनाच्या वीचाराधीन होती संत सेमलाल महाराज बंजारा / लमाण / लभाण या समाजाचे अशासकीय सदस्याची ३ वर्षा करीता निवड करून तालुका स्तरीय समित्या स्थपान करण्यात येत आहे
हया समीती मध्येय नवनाथ शेषराव
आढे यांची नियुक्त करण्यात आली आहे .