खा.डॉ.कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटी येथे भेट घेतली.
जालना प्रतीनीधी नरेश अन्ना
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मा.मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात जाऊन खा.काळे यांनी यावेळी उपस्थित आंदोलक व गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
राज्य सरकार या प्रकरणात गंभीर्याने लक्ष्य घालवे व मार्ग काढावा.
जरांगे पाटील सोबत बसलेले आंदोलक यांची तब्येत पण खालवत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही या ठिकाणी डॉक्टर ची टीम वाढवावी व ताबडतोब काळजी घ्या अशा सूचना खा.कल्याण काळे यांनी केल्या