प्रशांत अशोक प्रधान यांना नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 प्रशांत अशोक प्रधान यांना  नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
 नुकताल महाराष्ट्र सदन न्यू दिल्ली येथे  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा पार पडला त्या सोहळ्यामध्ये  श्रीयांश बहुउद्देशीय संस्था व नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी अकॅडमी यांचे संस्थापक व अध्यक्ष  प्रशांत अशोक प्रधान यांना त्यांच्या सामाजिक, क्रीडा ,आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयरइयर हा  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  नॅशनल पुरस्कार मिळणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद व मला प्रेरणा देणारी आहे मी शैक्षणिक क्रिडा, सामाजिक,कला आरोग्य आणि स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये काम करत असतो पुरस्कारामुळे अजून काम करण्याची प्रेरणा मिळत असते , मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद .
       प्रशांत अशोक प्रधान (श्रीयांश बहुउद्देशीय संस्था) महाराष्ट्र राज्य

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....