केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे शिवजयंती साजरी
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
. प्राथमिक शाळा आंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  दत्तराव घुले तर प्रमुख अतिथी म्हणून  पंचायत समिती माजी सदस्य  कृष्णा भदर्गे  विलासराव डोईफोडे पोलीस पाटील  काळदाते  दादाराव बोंनगे मुख्याध्यापक  सी बी पतंगराव हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक मुख्याध्यापक  सी बी पतंगराव  यांनी केले विद्यार्थ्यांनी पोवाडा ,गीत आणि भाषण मध्ये सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  दिलीप मगर श्री नारायण राऊत  दिनेश लाचुरे सलीम कायमखानी  भगवानराव शेरे  बाबुराव पारदेवाड आदींनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment