महाबोधी बुद्ध विहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंकाच्या उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुनी यांच्या आंदोलनास जालना येथे पाठिंबा जाहीर
जालना प्रतीनीधी समाधान खरात
बौद्ध समाज सेवा संघ जालना सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना महाराष्ट्राच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंचे गत पंधरा दिवसापासून उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुनी यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करून माननीय नरेंद्रजी मोदी यांना जिल्हाधिकारी जालना श्रीकृष्ण पांचाळ द्वारा निवेदन देण्यात आले.