भारतीय क्रांती सेनेच्या वत्तीने महामान डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

औरंगाबाद(प्रतीनीधी)भारतीय क्रांती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त औरंगाबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  
        यावेळेस भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष वनिता चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यांच्या सह जिल्हा अध्यक्षा सौ संगीता हनवते, अमृता सावंत, शारदा खिल्लारे, सुशिलाबाई साळवे, शांताबाई साळवे, मनिषा बाविस्कर, भाग्यश्री दाभाडे आशा पाटील निर्मला तरटे  अंजना सुडके अंजली कव्हाळे, जयरसखुबाई खकाळ, मनिषा चिंतामणी, शारदा काळे ,सुरेखा डख ,पार्वती महाडिक, मंगल राऊत, उषा घोंगडे ,ज्योती सोनवणे, आलका तळपे, जयश्री जाधव, दिपाली कळसकर, शैला सुर्यवंशी,यांच्या सह  आदी महिला उपस्थित होत्या सर्वांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🇮🇳

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी