परतूर -मंठा सकल ओबीसी समाजाची बैठक मापेगाव पुनर्वसन परतुर येथे संपन्न..


परतुर (हनूमंत दवंडे)
ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधील आरक्षण धोक्यात आल्याने या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ओबीसी, भटके-विमुक्त, एसबीसी समाजाची भूमिका व तसेच पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आज परतूर येथे दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी बैठक मोठ्या ओबीसी संख्येने संपन्न झाली या बैठकीमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण गेल्यामुळे व राहिलेले आरक्षण संपुष्टात येऊ नये म्हणून सर्व ओबीसी बांधवांनी राजकीय वळण न लागता समाज बांधवासाठी लढा सक्रिय करून गेलेले राजकीय आरक्षण मिळावे व संपूर्ण आरक्षण अबाधित राहावे यासाठी लढा तीव्र करणे या प्रकारचे नियोजन जसे की, 11 जानेवारी 2022रोजी. वाटुर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन, प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा ठराव घेऊन प्रशासनाला पाठविणे, मंठा -परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद गणा वाईज मीटिंग लावणे इत्यादी नियोजन करण्यात आले. या बैठकीच्या प्रसंगी मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले. या बैठकीला खालील पदाधिकारी ओबीसी बांधव उपस्थित होता यामध्ये श्री सत्संग मुंडे साहेब, श्री बळीरामजी कडपे साहेब, श्री रामप्रसाद जी थोरात सर, श्री रंगनाथ येवले, सुधाकर बापू सातोनकर, श्री अशोकराव आघाव, एडहोकेटअर्जुन चव्हाण, श्री  इंद्रजीत बापू घनवट, श्री मधुकर झरेकर, , प्राचार्य रासवे जगन्नाथ सर, श्री राधाकिसन माने , श्री परमेश्वर ढवळे, श्री बाबुराव गोसावी,, नंदू गांजे, बाबू गोसावी अर्जुन राठोड ,ऍडव्होकेट विलास राठोड, ज्ञानेश्वर पवार सतीश पवार अशोकराव आघाव सिद्धेश्वर केकान, विक्रम पालवे दादाराव चौरे ,विदुर जहीद, प्रवीण सातोनकर,अमोल राऊत गिरी विजयकुमार, कृष्णा आरगडे जगदीश पडळकर ,सिताराम राठोड राहुल देशमाने, माधव सिंग, जनवार, राहुल काळे, समाधान वाघमारे, पिराजी मेत्रे रोहन वाघमारे, गंगाधर गोरे, महादेव वाघमारे ,गजानन राठोड अविनाश राठोड बाबासाहेब तायडे ,शिवम नाईक नवरे एकनाथ तरटे ,सावता तरासे, भरत किटाळे, गणेश रोहीनकर, रामदास माने ,विष्णु शिंदे नंदकुमार गांजे, किसन सानप, श्याम आडे, प्रकाश राठोड ,विदुर जईद भागवत, चव्हाण हरिभाऊ चव्हाण , जगदीश पडळकर विलासराव तरवटे, परमेश्वर केकान , दादाराव चौरे , विक्रम केकान ,शिवाजी वाघमारे ,महादेव वाघमारे ,सोनाजी गाडेकर, बाबूरावजी,दत्ता मोरे, प्रकाश टोनपे ,किरण मगर ,प्रवीण सातोनकर, अँड प्रकाशआरगडे, सिद्धेश्वर केकान ,लक्ष्मण इंगळे, सदाशिव इंगळे प्रसाद काकडे , हनुमंत दवंडे सर, शिवाजी भालेकर , प्रकाश दिवटे , सुधाकर द वंडे विष्णू वाघमारे, श्रीरंग गांजाळे बंडू माने ,ज्ञानेश्वर पवार , किरण मगर, लक्ष्मण इंगळे, प्रसाद काकडे, भगवान पाटोळे, विष्णू, वाघमारे, अविनाश राठोड , प्रशांत राठोड, राहुल देशमाने ,लक्ष्मण शेंडगे ,भीमराव शेंडगे, विलासराव रोकडे व समस्त ओबीसी बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी