ईसा संघटनेच्या जिल्हा संघटक पदी रामप्रसाद थोरात यांची निवड..

====================
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (इसा )या इंग्रजी संस्था चालकांच्या जिल्हा संघटक पदी परतूर येथील रामप्रसाद थोरात यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत भांदर्गे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण संघटनेच्या स्थापनेपासून कार्य करत आहात आपण संघटनेच्या बांधणी व वाढ विस्तारासाठी प्रयत्नशील असल्याने आपल्या कामाची दखल घेऊन जिल्हा संघटकपदी जबाबदारी देण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळात संघटनेचे जोमाने प्रसार व प्रचार करावा. त्यांच्या या निवडीबद्दल  परतूर तालुक्यात सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे..

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती