सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पोलीस ठाणे मंठा येथे रोजा इफ्तार पार्टी संपन्न



मंठा- सुभाष वायाळ
दि.२७ पोलीस ठाणे मंठा येथे सर्व धर्मीय जाती सलोखा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मागील काहि वर्षात कोरोणाच्या महामारीत कोणतेच सार्वजनिक कार्यक्रम घेता आले नाही. 
        पण या वर्षी कोरोणाच्या परीस्थितीवर मात करण्यात काहि प्रमाणात यश आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम,उत्सव, जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभुमीवर सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.आणी या महिन्यात मुस्लिम बांधव कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्याचा थेंब हि न पीता रोजे/उपवास धरतात अल्लाहाची इबादत/प्रार्थना करतात.म्हणुन मुस्लिम बांधवाच्या रमजान महिन्यानिमित्त मंठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजयजी देशमुख यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे साहेब उपविभागीय परतुर तसेच परतुर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री.श्यामसुंदर कोठाळे साहेब व शहरातील सर्व धर्मीय नागरिक तसेच उपनगराध्य, नगरसेवक, पञकार, डाॅक्टर,वकिल,व शहरातील प्रतिष्ठित नागरीक व सर्व पोलीस बांधव उपस्थित होत.
Hide quoted text

---------- Forwarded message ---------
From: Subhash Wayal <w.subhash97@gmail.com>
Date: Wed, Apr 27, 2022, 5:13 PM
Subject:
To: Dainik Global Bharat <dailyglobalbharat@gmail.com>


पोलीस ठाणे मंठा येथे रोजा इफ्तार पार्टी संपन्न


मंठा-दि.२७ पोलीस ठाणे मंठा येथे सर्व धर्मीय जाती सलोखा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मागील काहि वर्षात कोरोणाच्या महामारीत कोणतेच सार्वजनिक कार्यक्रम घेता आले नाही.पण या वर्षी कोरोणाच्या परीस्थितीवर मात करण्यात काहि प्रमाणात यश आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम,उत्सव, जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभुमीवर सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.आणी या महिन्यात मुस्लिम बांधव कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्याचा थेंब हि न पीता रोजे/उपवास धरतात अल्लाहाची इबादत/प्रार्थना करतात.म्हणुन मुस्लिम बांधवाच्या रमजान महिन्यानिमित्त मंठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजयजी देशमुख यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे साहेब उपविभागीय परतुर तसेच परतुर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री.श्यामसुंदर कोठाळे साहेब व शहरातील सर्व धर्मीय नागरिक तसेच उपनगराध्य, नगरसेवक, पञकार, डाॅक्टर,वकिल,व शहरातील प्रतिष्ठित नागरीक व सर्व पोलीस बांधव उपस्थित होत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत