अनिल खंदारे यांच्या कार्याची पावती मिळाली -किसनराव मोरे

   मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
     अनिल खंदारे यांनी मागील वीस वर्षीच्या पत्रकारितेत समाजातील शोषित, वंचित घटकाना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची पावती प्रेस काउन्सील ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांना मिळाली आहे, आत्ता समाजिक प्रश्न हाताळण्या बरोबरच ते पत्रकाराना न्याय मिळून देतील असं मत पंचायत समिती चे सदस्य किसनराव मोरे यांनी व्यक्त केले 
     मंठा येथील शासकीय विश्राम गृहात खंदारे यांचा सत्कार करतांना ते बोलत होते यावेळी जेष्ठ पत्रकार राजेश भुतेकर, रंजित बोराडे, शेतकरी नेते बाळासाहेब वांजोळकर, जगन दवणे, बाळासाहेब वैद्य ,संजय वाघमारे, रामा दहातोंडे, गजानन देशमुख,सुनिल खंदारे, विश्वाभंबर काकडे याच्या सह आदी उपस्थित होते

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत