रामायणातून अत्याचारा विरोध लढण्याचं बळ मिळतं- ह.भ.प.रामराव महाराज ढोक ,आ.सुरेशकुमार जेथलिया आयोजित रामकथेस भाविकांची मोठ्या संख्येने उपस्तिथी.



परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण
    रामायणाच्या मुळाशी काम क्रोध मत्सर आदी विचारांना तीळजळी देऊन निस्सिम भक्ती तत्व निष्ठा आणि सहकार्याची भावना जोपासण्याची सवय दिसून येते हनुमानाची भक्ती आणि सीतेचे शोधार्थ,अत्याचारी रावणाच्या लंकेपर्यंत जाऊन अत्याचारी विरुद्ध लढण्याचं बळ रामायणातून मिळत असं ह भ प रामानेचार्य रामराव महाराज ढोक यांनी आजच्या लंका दहन या कथाप्रसंगी सांगितले
        मा आ सुरेश कुमार जेथलिया आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ च्या सहाव्या दिवशी निरोप करतानी ह भ प रामराव महाराज ढोक बोलत होते 

        कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर,खासदार संजय उर्फ बंडू जाधव , माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे,पाटील पंडितराव भुतेकर,मोहनजी अग्रवाल, विजय राठी,कांतीलालजी होलानी, शिवजी मामा दरगड राजेंद्रजी झवर, बद्रीसेठ सोनी,शत्रुघन कणसे,अजय अवचारे,भास्कर तात्या सातोणकर, माधवराव मामा कदम,अशोकरावजी आघाव, रामदासजी भापकर, भाऊसाहेब दांगट, उद्धवराव घेंबड, छबुराव भांडवलकर, राजेश काकडे, धनंजय डव्हारे,उद्धवराव बोराडे, महेशजी होलानी, रमेशजी जाधव,राजेश कोटेचा विकास खुळे,मंजुळदास सोळंके, सचिन लिपणे, विनायक बाहेकर,कल्याण सोळंके, संतोष शहाणे, अविनाश शहाणे,वैजनाथ बागल, कांताराम सोळंके,सुभाषराव पालवे,गोपाल सोळंके, किसनराव मुजमुले,भारतराव अंभोरे,सोनू अग्रवाल, श्यामसुंदर चितोडा, ओमप्रकाश मोर, राजेंद्र जी मुंदडा,सुबोध चव्हाण,प्रकाश चव्हाण,गणेशराव पवार, कृष्णा अरगडे, प्रवीण सातोनकर,बालाजी सांगोळे, सुदर्शन सोळंके,संतोषजी वरकड,गजानन चौडे, निळकंठ वायाळ, पांडुरंग खराबे,न्यानोबा पाटील बोराडे, तुका बापू बोराडे, गणपतराव हेरे,बबनराव उनमुखे,विष्णुपंत बाहेकर, सोपानराव कासारे,शेषेराव वायाळ, बी आर मंत्री, प्रमोद अकात,संदीप चव्हाण, स्वप्निल मंत्री, शितल लाहोटी, राजकुमार तापडिया, पूनम लाहोटी,सुप्रिया मंत्री, योगिता मंत्री,आशिष गारकर, अशोक वाघमारे यांच्यासह सह पंचक्रोशीतील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. तसेच यावेळेस प्रा.छबुराव भांडवलकर, ह भ प विष्णु महाराज सोळंके, ह भ प दत्ता महाराज आनंदे यांचा सत्कार जेथलिया परिवाराच्या वतीने करण्यात आला
 सांयकाळी याच ठिकाणी ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री,यांचे किर्तन राहणार आहे यावेळी मोठया संखेने महिला पुरुष भक्तांची उपस्थीती राहणार असल्याचे दिसत आहे
   उद्या दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी राम कथेचे सांगता होणार आहे तरी सर्व भावी भक्तांना जास्तीत जास्त संख्येने उद्या सकाळी 9 वाजता उपस्थित राहुल सर्वांनी महाप्रसादा घेण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केली आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण