आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार

  परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
    येथील आदर्श शिक्षक जे आण्णा या नावाने प्रसिद्ध आहे असे दिलीप मगर सर यांचा दि. १० एप्रील रोजी दिडोरी चे गुरु माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या वेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थीत होते
    परतूर येथे दि १० एप्रील रोजी दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केद्रा चे गुरू माऊली आबासाहेब मोरे हे आले आसता परतूर येथील वीवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा सत्कार करण्यात आला या वेळी गुरु माऊली आबासाहेब मोरे यांच्या सोबत माजी मंत्री तथा परतूर विधानसभाचे आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर हे देखील उपस्थीत होते या कार्यक्रमा मधे परतूर येथील महाराष्ट्र शिक्षक परीषदचे तालूकाध्यक्ष अदर्श शिक्षक दिलीप मगर सर यांनी मागील काळात शहरामधे वीवीध ठीकाणी वृक्ष लागावडे केली तसेचे शेतकरी व गरीब कष्टकर्याच्या मुलांना शौक्षणिक साहित्य वाटप केल या बरोबरच परिसरातीत वृक्ष संवर्धन
  करून झाडे जगविली गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करून विविध मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आले या सर्व बाबींची दखल घेऊन स्वामी समर्थ केंद्र परतूर येथे वरील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान