तळणी बस स्टँन्ड परीसरातील दाेनशे हॉर्स पावर क्षमतेचे रोहीञ जळाले

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
    मंठा तालूक्यातील तळणी येथील तळणी बस स्टँन्ड परीसरातील दाेनशे हॉर्स पावर क्षमतेचे रोहीञ वादळी वारे व विजाच्या कडकडाटाने क्षतिग्रस्त झाल्याने गेल्या तीन दिवसापासून बस स्टँन्ड परीसरातील विजपूरवठा खंडीत झाला असल्याने नागरिक ञस्त आहेत बस स्टँन्ड परीसरात शासकीय बँका विविध सहकारी बँका विद्युत उपकरणावर चालणारे अनेक व्यावसाईक अनेक हॉस्पीटल याच परीसरात येत असल्या विद्युत पूरवठा खंडीत झाल्याने अनेक सेवा तीन दिवसापासून ठप्प आहे तळणी हे मोठे बाजार पेठेचे गाव असून अनेक गांवाचा सपर्क हा रोज तळणी येथे येतो तळणी बस स्टँन्ड परीसरात अनेक व्यापारी असून विज पूरवठा सतत खंडीत होत असल्याने या परीसरातील विद्युत ग्राहक नेहमीच या अडचणीचा सामना करत आहेत

तळणी गाव भागातील अनेक भागात एबी केबल टाकले असून अनेक भागात ते टाकणे गरजेचे आहे तळणी गावचा वाढता विस्तार पाहता त्या रचनेनुसार विज विद्युत यञणां व्यवस्था सुध्दा वाढणे गरजेचे आहे गावात मोठ्या प्रमाणात अधिकृत विज बील ग्रांहकांची सख्या मोठी आहे विज बीलांचा भरणा सुध्दा मोठ्या प्रमाणात होतो त्या तूलनेत येथे विद्युत पूरवठा होत नाही गावात सुध्दा सतत सिगंल फेस यञणेचे गट्टू जळण्याचे प्रमाण बरेच आहे गावामध्ये सहा ते सात ठिकाणावरून गावासाठी विद्युत पुरवठा होत असून त्या ठिकाणचे फ्यूज बॉक्स ची अवस्था दयनीय आहे 

ए एस जंगम आल्यापासून विज बिलाचा भरणा वाढला असला तरी शंभर टक्के चोरी थांबलेली नाही अनेक ग्राहक मिटरच्या प्रतिक्षेत आहेत . तर अनेक ग्रांहकांच्या वाढीव बिलासदर्भात . तक्रारी आहेत त्याचा निपटरा करणे गरजेचे आहे 
काही दिवसावरच पावसाळा येऊन ठेपला आहे मान्सून पूर्व दुरुस्ती सुध्दा करणे गरजेचे आहे या कडे ही महावीतरण लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे
बस स्टँन्ड परीसरातील दोनशे हॉर्स पावर चे रोहीञ जळाल्याने सर्व व्यवसाईक बॅेक महा इ सेवा केद्र विद्यार्थ्योचे संगणक शिकवणी व अन्य यञणा ठप्प आहे बस स्टैन्ड परीसरासाठी महत्वाचे असलेले हे रोहीञ लवकरात लवकर बसवण्याची मांगणी व्यापारी वर्गातून होत आहे


तळणी बस स्टँन्ड परीसरातील डीपी जळण्याचे नित्याचे झाले आहे बस स्टँन्ड परीसरात मोठ्या प्रमाणात व्यापार्याची संख्या असून त्या साठी कायम स्वरुपी योजना करणे गरजेचे आहे महावीतरण ने हे रोहीञ लवकर बसून देण्याची मागणी व्यापारी भगवान देशमुख यानी केली आहे 

बस स्टँन्ड परीसरातील रोहीञ जळाले असून जालना येथे नविन रोहीञ उपलब्ध नाही दोन तीन दिवसात नविन रोहीञ उपलब्ध होणार असल्याचे तळणी चे लाईनमन पौळ यानी सांगीतले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार