परतूर शहरात रोगराइ पसरू नए याची दक्षता घेत धुर फवरनी सुरु

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
     पवित्र रमजान महीना , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे पार्श्वभूमि वर  सनासुदी चे दिवसात शहरात रोगराई पसरु नए म्हणून नगर परिषद चे प्रशासक श्री भाऊसाहेब जाधव यांचे सूचने नुसार  मुख्यधीकारी सुधीर गवली यानी स्वच्छता एजेंसी  कडून शहरात धुर फवरनी सुरु केली आहे
               . गाव भगतील लड्डा कॉलोनी,मलंग शाह मोहल्ला ,कुरेशी गल्ली येथुन या कामी सुरवात करण्यात आली आसुन शहरातिल पूर्ण भागात ही मोहिम राबविली जायिल .या कामी स्वच्छता एजेंसी चे सुनील काले ,अशोक पवार ,गंगाधर काले , पाराजी चव्हाण श्रम घेत आहेत.या मोहिम मुले नागरिक समाधान व्यक्त कारित आहे.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात