बालमित्र चळवळ गावागावात सुरू करणार._ श्री. माधव हिवाळे

परतूर (हनुमंत दवंडे)
युनिसेफ आयोजित बाल मित्र प्रशिक्षण स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दैठना बु. येथे आयोजित कार्यक्रमामध्ये 
गावातली युवकांनी पुढें येऊन गाव विकास प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आपल्या आणि आपल्या गावातील मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत या साठी बालमित्र होणे ही एक संधी आहे. बालमित्रांनी केलेले काम हे मुलांच्या शिक्षणासाठी भरीव आहे.असे प्रतिापादन संस्थेचे तालुका समनव्यक श्री. माधव हिवाळे यांनी केले.स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या बाल संरक्षन प्रकल्पा अंतर्गत दैठणा येथे स्वयंसेवक बालमित्र यांची आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली या वेळी ते बोलत होते.  प्रकल्पातील 16 गावातून बालमित्र उपस्थीत होते. तालुक्यातील गावागावात शिक्षण प्रेमी बालमित्र चळवळ सुरू करणार असल्याचे यावेळी सांगीतले.  कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत दवंडे, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रकाश दिवटे, सुधाकर दवंडे, विट्ठल सुभेदार, भास्कर साळवे, गजानन खरात, शरद साळवे, अण्णासाहेब गाडेकर,.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन हरिभाऊ गायके यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले  या वेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या आकाश आढे, आकाश वाघमारे, सिद्धार्थ राठोड , गजानन खरात यांचा संस्थेचे विभाग समन्वयक सोमेश्वर सोनटक्के, आणि भास्कर साळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित बालमित्रनिशिकांत सोळंके, कार्तिक राठोड, उद्धव आढे,शैलेश राठोड ,निखील राठोड, सिद्धार्थ राठोड, किरण साठे ,वैभव वाघमारे, विशाल कणसे ,अजय वाघमारे, केशव  भिसे,भागवत शेळके, गजानन खरात ,प्रतिक भिसे, अजिंक्य येवले, अमित वाघमारे, अमोल येवले,

Popular posts from this blog

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत