मावियां फातेमा, ईरमंफातेमा व इम्तियाज नाईकवाडी चा पहिला रोजा,


परतुर प्रतीनीधी हनूमंत दंवडे
येथील एस एम ओ कम्प्यूटर चे मालक समीर नाईकवाडी व प्रसिद्ध हाँटेलचे मालक ईसतियाक नाईकवाडी यांच्या तीन ही चिमुकुल्याने आपल्या जीवनात पहीला रोजा ठेवल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून रोजा ठेवल्याने त्याचा इस्लाम धर्म नुसार खूप महत्त्वा आहे  
      आनेक ठिकाणी मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली आपल्या जीवाची पर्वा न करता पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवण्याची प्रथा रोजा ठेऊन नियमाचे पालन करतात या तीनही मुले लहान वयाचे असताना त्यांच्या आई वडीलनी रोजेचीं महत्वा काय आहे ती दाखवून दिली त्याच प्रमाणे या चुलत बहीण भावाने रोजा ठेवल्याने   आई कौसरफातेमा, वडील समीर नाईकवाडी,  आजोबा सज्जाद भाई नाईकवाडी,  व दैनिक राज सम्राट चे तालुका प्रतिनिधी सरफराज नाईकवाडी,  शेख साबेर सर, यांनी त्यांना रोजा ठेवल्या मुळे चिमुकल्याचे कौतुक केले

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान